कोल्हापूर : कोल्हापूरसांगली रोडवर बर्निंग टू व्हीलरचा थरार पाहायला मिळाला. रामलिंग परिसरामध्ये दचाकीस्वाराला अचानक गाडीने पेट घेतल्याचे दिसून आले. भांबावलेल्या दुचाकीचालकाने आहे तशीच दुचाकी रस्त्यावर सोडून दिली. यामध्ये दुचाकीस्वराला दखापत झाली. तर,गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. जखमी दुचाकीस्वाराला स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले.
कोल्हापुरात बर्निंग टू व्हीलरचा थरार, दुचाकीने अचानक घेतला पेट